पुनर्निर्माण

जादूची कांडी फिरवावी तसे काही चमत्कारिक बदल कोरोना आपत्तीमुळे जगभरात घडून आलेत. पशु, पक्षी, कीटक व एकूणच निसर्ग, मानवी महत्त्वाकांक्षेच्या जोखडातून मुक्त झाल्यागत स्वच्छंदपणे बागडू पाहताहेत. अपवाद एकच, माणूस ! स्वतःच्या बुद्धी व परिश्रमाच्या जोरावर धरती, सागर व अवकाशावर वर्चस्व Read more…

आ अब लौट चले……… उत्तरार्ध

नॅनो टेक्नॉलॉजी पासून मंगळ, सूर्यावर पोहोचण्या पर्यंत, उती संवर्धनातून हवे तसे जीव, वनस्पती तयार करण्यापासून तर थेट पृथ्वी शिवाय इतरत्र मानवी सभ्यता वसविण्यापर्यंत, अफाट महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून, सुसाट वेगाने प्रगती करीत असताना, मानवी मनाला अनेक न्यूनगंडांनी पछाडले. इतरांपेक्षा मी मागे Read more…

आ अब लौट चले………. पूर्वार्ध

गेल्या दीड-दोन महिन्यात कोरोना च्या संकटामुळे लोकांच्या दैनंदिनीत अचानक बदल झालेला दिसतो. त्यातही गेल्या पंचवीस दिवसात बहुतांश लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतल्यामुळे, (अर्थात ती काळाची गरजच होती) एखाद्या निबिड अरण्यात, एकांतवासात केलेल्या तपश्चर्ये तून अमोघ ज्ञान प्राप्ती व्हावी त्याप्रमाणे अर्जित Read more…